‘ब्रम्ह कोणी जाणले'
शिक्षक : मुलांनो ‘ब्रम्ह कोणी जाणले असे समजावे ? ‘
मुलगा : जो माणूस कायद्याचा वापर त्याला पाहीजे त्या तर्हेने करतो, त्याने ब्रम्ह जाणले असे समजावे
शिक्षक : ते कसे काय ?
मुलगा : गुरुजी, जरा सध्याच्या बातम्या पहा, वाचा, विविधा वाहीन्यांवरील मालिका पहा, बातम्या पहा अन ऐका, म्हणजे तुम्हाला ही समजेल, त्यात काय मोठे गहन असे काय आहे. अन सध्याचे ज्वलंत उदाहरणे म्हणजे ‘कपील सिब्बल, दिग्वीजय सींग, पी. चिदंबरम (काय पितो माहीत नाही) प्रणवदा, आणि आपले मौनीबाबा आणखी कीती उदाहरणे द्यायची......... गुरुजी ?